लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..
अकोले तालुक्यातील लिंगदेव गावातील घडलेल्या घटनेचा निषेध म्हणुन आज अकोले कोल्हार घोटी महामार्गालगत आज रास्ता रोको करण्यात आला.यावेळी कानडी बांधव मोठ्या संख्येने अकोले माहात्मा फुले चौक येथे जमले होते या आंदोलनात प्रामुख्याने शरद पवार,भाजप पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येन सहभागी झाल्याच चिञ दिसुन आल यामुळे या सामाजिक आंदोलनाला राजकीय वास आल्याच चिञ प्रथमदर्शनी दिसुन आल.आमदार विरोधी असणाऱ्या विरोधी पक्षातील मंडळींनी जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या मतांचा फायदा घेण्यासाठीच हजेरी लावल्याची चर्चा अकोले तालुक्यात सुरु होती.आपल्या समाज्यातील एका व्यक्तीवर अन्याय झाला म्हणुन समाज म्हणुन संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला होता यावेळी कानडी समाज्याच्या वतीने आमदार किरण लहामटे यांनी समाज्याची माफी मागावी अशी कानडी समाज्याकडुन मागणी समोर आली आहे.माञ या आंदोलनासाठी लिंगदेव ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहणार असल्याचा इशारा देण्यात आला होता माञ गावचे आंदोलन हे सामजिक स्तरावर विभागले गेल्याने लिंगदेव ग्रामस्थ तुरळक उपस्थित दिसले.यामुळे ओबिसी व मराठा या वादाचा अंतर्भाव या आंदोलनात ही दिसुन आला.दुसर...