अकोले-सूत्र ठाण्यातून हालली निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन अखेर बंद करण्याच्या सूचना
अकोले तालुक्यातील पाणी प्रश्नावर ब-याच दिवसांपासुन संघर्षाची परस्थिती निर्माण झाली.पाणी बंद करावे म्हणुन शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात मागणी समोर येत असताना तसेच आदिवासी ठाकर समाज्यातील एका युवकाचा पाण्यात बुडुन मुर्त्यु झाला होता.अकोले तालुक्यातील युवानेते मारुती मेंगाळ यांनी अधिकारी वर्गाला पाणी बंद करावे अशी विनंती वजा सुचना माञ पाणी बंद होत नसल्याने शेतकरी बांधव व ठाकर समाज्याच्यावतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.आज अखेर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा.श्री मारुती मेंगाळ साहेब यांच्या विनंतीला मान देत पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी श्री पंकज आशिया सो.यांच्या सूचनेनुसार अखेर निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन तातडीने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे दोन दिवसापूर्वी सुगाव परिसरात प्रवरा नदीपात्रात दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता देवठाण येथील एका युवकाची बॉडी मिळून येत नसल्याचे श्री मारुती मेंगाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आज अखेर आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.सदर आदेशाची जिल्हाअधिकारी यांनी अधिकारी यांना दिला आहे
Comments
Post a Comment