NEWS SAHAYADHRI EXPRESS

 



आजच्या टेलीव्हीजनच्या क्षेत्रात अनेक तालुक्यातील,जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, आपल्या दैनंदिन जीवनात आसपास घडणाऱ्या घटना,राजकिय,सामाजिक घडामोडींचे विश्लेषण,अत्याचारग्रस्तांना न्याय देण्यासाठी,दुर्जनांचा धिक्कार करण्यासाठी आपल्या अकोले तालुक्यासह,जिल्हातील बातमी आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही वृत्तवाहीनी म्हणून निर्भिडता,दर्जा,विश्वासार्हता देण्यास कटिबध्द आहोत...त्यासाठी आम्हाला हवा आहे आपला आशिर्वाद आपला दृढ विश्वास, प्रतिसाद, समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग आपल्या जिल्ह्यातील,तालुक्यातील

आम्ही आपल्या पर्यंत पोहचवणार आहोत पारदर्शी बातम्या,अन्यायाला न्याय,दुर्लक्षित घटकांना समाज्या समोर आणुन त्यांच्या व्यथा मांडण,राजकारण,समाजकारण या पलीकडे जाऊन समाज्यातील प्रत्येक घटकांच्या समस्यांचे निराकरण करणे,पञकारीतेला साजेसा न्याय देणारी एकमेव तालुका व जिल्हा वृत्तवाहिनी म्हणजेच आपल्या न्याया साठी हक्काच व्यासपीठ आपलं चॅनल NEWS SAHAYADHRI EXPRESS मुख्य संपादक भाऊसाहेब एकनाथ साळवे 9689140440

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..