अकोले-अकोले तालुका भारतीय जनता पक्षाची कार्यकारणी जाहीर
अकोले प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टीची अकोले तालुका कार्यकारीणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे साहेब, जेष्ठ नेते माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप अनुसूचित जन जाती मोर्चा चे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे यांनी घोषित केली.भाजप तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे,तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे,तालुका सरचिटणीस - राहुल दिलीप देशमुख, सचिन नारायण जोशी, मच्छिंद्र त्रंबक मंडलिक,तालुका उपाध्यक्ष- माधव ठुबे, सी. बी. भांगरे, भाऊसाहेब कासार, बाळासाहेब सावंत,मच्छिंद्र पानसरे, संजय लोखंडे, प्रकाश कोरडे, भाऊसाहेब उर्फ साहेबराव दातखिळे, राधाकिसन पोखरकर,सोमनाथ वाळेकर,विकास देशमुख, काळू भांगरे, बादशाह एखंडे, शिवाजी गायकर, वाल्मिक नवले, सुनील देशमुख,सचिव - केशव बोडके, विजय वाघ, नवनाथ जाधव, प्रभाकर वाकचौरे, दगडू हासे, अविनाश तळेकर, मधुकर दातीर, बंडू उगले, सुनील कोटकर, साहेबराव आरोटे, सुभाष डोंगरे, अमोल गोडसे,कार्यालयीन सचिव -अशोक आवारी,कविराज भांगरे,कोषाध्यक्ष- तुषार सुरपूरिया,प्रसिद्धी प्रमुख,विद्याचंद्र सातपुते,कायम निमंत्रीत-मधुकरराव पिचड, वैभवराव पिचड, शिवाजीराजे धुमाळ,सिताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, भाऊसाहेब वाकचौरे,सुनील दातीर, सुधाकरराव देशमुख, भाऊसाहेब रकटे,सोनाली नाईकवाडी,बाळासाहेब वडजे, अप्पासाहेब आवारी,आनंदराव वाकचौरे, भानुदास गायकर,दिनेश शहा, धनंजय संत, भाऊसाहेब खरात, राजेंद्र डावरे,प्रकाश नवले, अरुण शेळके, शरद नवले,सदस्य -किसन रेवजी शेटे, संतोष खताळ, लक्ष्मण दिघे, सागर चासकर,शिवाजी आरज, प्रकाश पाचपुते, संतोष नवले, माधव भोर, किशोर काळे, राहुल शरद साबळे , किरण देशमुख, संतोष तिकांडे, अमित कुऱ्हाडे, मधुकर गवांदे तसेच जिल्हा कार्यकारिणीवर रावसाहेब रामराव वाकचौरे, रमेश विठोबा राक्षे, सिताराम पा. देशमुख व संदीपराव किसन शेटे यांची निवड करण्यात आली.या निवडीमध्ये जेष्ठ व युवक यांची उत्तम सांगड घातलेली दिसते.संपादक/भाऊसाहेब साळवे
Comments
Post a Comment