अकोले-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

अकोले तालुका काँग्रेस पक्षाची तालुका कार्यकारीणी व विविध सेलच्या अध्यक्षांची नियुुक्तीची घोषणा तालुका काँग्रेस पक्षाच्या विस्तारित बैठकीत आज श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार व अहमदनगर जिल्हा काँग्रेस मार्गदर्शक सन्मा आमदार लहु कानडे साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.यावेळी राज्य महीला आयोगाच्या सदस्या व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या महासचिव उत्कर्षाताई रूपवते, ज्येष्ठ नेते सोन्याबापु वाकचौरे गुरूजी ज्येष्ठ नेते अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक मधुभाऊ नवले साहेब, मीनानाथ पांडे साहेब, अकोले तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजीराव नेहे, सतिशदादा भांगरे, संभाजीराव वाकचौरे, अरिफभाई तांबोळी,, विक्रम नवले, रमेशराव जगताप,ज्ञानेश्वर झडे, कैलास भागवत वाकचौरे, साईनाथ नवले विजय पिचड, भास्करराव दराडे, फैजान तांबोळी, शब्बीर शेख रजनीकांत भांगरे, श्रीमती मंदाताई नवले, ॲड सरोजिनी नेहे, सुनीता कानवडे,रामदास धुमाळ,सुजित नवले, मनोज गायकवाड, भाऊसाहेब थोरात, रमेशराव पवार,लहानु खरात, चांगदेव देशमुख, ॲड के बि हांडे, ॲड बि एम नवले, बाळासाहेब आंबरे, अनिल नेहे,सतिश पाचपुते, पोपटराव नाईकवाडीअध्यक्षीय सुचना संपतराव कानवडे अनुमोदन अमोल नाईकवाडी दिले तालुक्यातील तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोले चे तहसीलदार सिध्दार्थ मोरे यांचेवर कारवाई करण्यात यावी ग्राहक पंचायत ची मागणी,महसूलमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेटणार

अकोले-अगस्ती सह. साखर कारखाना भाग्यलक्ष्मी आहे खरी, परंतु कोणासाठी-संदीप भाऊसाहेब शेणकर

लिंगदेव प्रकरण,सामाजिक आंदोलनाला राजकीय वास..